Bhavishya sakal
Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 26 ऑगस्ट 2022

सकाळ वृत्तसेवा

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. सुसंधी लाभेल.

वृषभ : अध्यात्माकडे कल राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मिथुन : व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कर्क : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. शासकीय कामे मार्गी लागतील.

सिंह : कर्मचारी वर्गाचेे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

तुळ : नोकरीत चांगली स्थिती राहील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृश्‍चिक : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. शत्रुपिडा नाही.

धनु : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात कटकटी संभवतात.

मकर : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

कुंभ : मनोबल कमी राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मीन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर...; विजय वडेट्टीवारांचा इशारा

Jalgaon Cotton Production : जळगावचा कापूस हंगाम संपुष्टात! 'सीसीआय'ची खरेदी बंद, निम्म्यावरच अडकले कापूस गाठींचे उत्पादन

Manchar Accident : मंचरजवळ एकलहरे येथे भीषण अपघात! पिंपरी-चिंचवडचे वास्तुविशारद आंबेगावे पती-पत्नी व सासूचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : जळगावच्या पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषणाचा तिसरा दिवस

ग्राहक पैसे पूर्ण देतात, तर वापर न झालेला डेटा मध्यरात्रीच का रिसेट करता? टेलिकॉम कंपन्यांना राघव चड्ढांचा प्रश्न, ही डिजीटल लूट

SCROLL FOR NEXT