

Amit Shah Kolhapur visit cancelled News
esakal
Amit Shah health update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज आणि उद्याचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती आहे. त्यानंतर अमित शहा हुबळी येथून दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.