मुंबई : जळगाव येथील २५ वर्षीय जयदीप मेघराज नेमाडे यांचा मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबले असताना प्रकृती खालावल्याने मृत्यू झाला..मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनासाठी रांगेत असताना जयदीप नेमाडे यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले..धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral .तरूणाच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जात आहे. या घटनेमुळे नेमाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, अशी माहिती समोर आली आहे. .प्रसूतीनंतर ५० दिवस मृत्यूशी झुंज, स्तनदा मातेला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न; उपचारानंतर मिळालं जीवनदान!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.