horoscope sakal
Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 26 सप्टेंबर 2022

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सकाळ वृत्तसेवा

मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मिथुन : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कर्क : नवीन हितसंबंध निर्माण होतील. हितशत्रूंवर मात कराल.

सिंह : अचानक धनलाभाची शक्यता. तुमचे मनोबल वाढविणारी घटना घडेल.

कन्या : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

तूळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.

धनू : नोकरीत सुस्थिती राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मकर : कामे धाडसाने पार पाडाल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

CIDCO: आनंदाची बातमी! सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली; आता घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार, व्याजदर अन् नवीन लिमिट किती?

Gudi Padwa 2026: भोपाळमध्ये 'मराठी' थाट! मुख्यमंत्र्यांनी घातली पेशवाई पगडी; ढोल-ताशांच्या गजरात गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत

Crime News : नाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! सातपूरमध्ये २५ लाखांच्या मुद्देमालासह ७ जणांना बेड्या

Prajwal Revanna Case : 13 हजार पानांचं आरोपपत्र, 70 पेनड्राइव्ह, 39 आरोपी अन् अंगावर काटा आणणारे पुरावे; माजी खासदाराच्या 'त्या' अश्लील व्हिडिओंचं सत्य समोर!

SCROLL FOR NEXT