sakal
Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 26 डिसेंबर 2022

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्द, चिकाटी वाढेल.

मिथुन : एखादी गुप्त वार्ता समजेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क : कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मनोबल कमी राहील.

कन्या : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

तुळ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

धनु : जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

कुंभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मीन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT