Horoscope and Astrology Sakal
Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2022

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल. Daily horoscope in marathi language. Read todays rashi bhavishya at esakal.com

सकाळ वृत्तसेवा

मेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. सौख्य व समाधान लाभेल.

कर्क : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वैचारिक परिवर्तन होईल.

धनु : गुरूकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मकर : मनोबल कमी राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

कुंभ : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मीन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Muncipal Election: शिवसेना विरुद्ध शिवसेना! ठाकरेंचे शिलेदार शिंदेंच्या माजी नगरसेवकांशी भिडणार

Chikhaldara News : मेळघाटमध्ये आठ महिन्यात १०७ बालमृत्यू; चार माता मृत्यू

पर्वताची राणी 'मसूरी' आणि शांत 'लंढौर', हिवाळ्यात २ दिवसांच्या बजेट ट्रिपचा संपूर्ण आराखडा

Latest Marathi News Live Update : बीड जिल्ह्यातील माजलगावच्या दत्तनगर शाळेतील मुलांनी अडवला जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता

Shreyas Iyer चं कमबॅक होणार, तेही कर्णधार म्हणून; दोन सामन्यांत करणार नेतृत्व

SCROLL FOR NEXT