rashi bhavishya sakal
Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 4 डिसेंबर 2023

संततिसौख्य लाभेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

सकाळ वृत्तसेवा

मेष : संततिसौख्य लाभेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तुळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृश्‍चिक : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

धनु : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लुटलं, लुटलं, लुटलं! अनैतिक विजय, पराभव दिसताच ममता बॅनर्जी संतापल्या; १६व्या फेरीअखेर पिछाडीवर

MI vs LSG Live: ६,६,६,६,६,६,६,६! निकोलस पूरनचा रुद्रावतार; १६ चेंडूंत अर्धशतक अन् नाही राहिला वैभव सूर्यवंशीचा 'तो' भारी विक्रम

Assembly election results 2026 Live Update : स्टालिन यांच्यानंतर ममता बॅनर्जीही पराभवाच्या उंबरठ्यावर, दुसरा मुख्यमंत्री पराभूत होणार?

Junnar Alumni Meet: जुन्नरमध्ये 1994 च्या माजी विद्यार्थ्यांची भेट; शालेय आठवणींना उजाळा

​Palghar News : जिल्ह्यातील ५७ शाळांमधील ७ हजार विद्यार्थी शिक्षणाला मुकणार; श्रमजीवी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT