Horoscope Sakal
Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 7 डिसेंबर 2021

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सकाळ वृत्तसेवा

दिनमान

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मिथुन : वाहने सावकाश चालवावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत.

तुळ : प्रॉपर्टीचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रुंवर मात कराल.

धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

मकर : आरोग्य उत्तम राहील. सौख्य लाभेल.

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मीन : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT