on this day today rashi bhavishya horoscope in marathi 09 May 2022  Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 09 मे 2022

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

सकाळ वृत्तसेवा

मेष : महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. गुरुकृपा लाभेल.

कर्क : मनोबल वाढेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल उत्तम राहील.

कन्या : कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तूळ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक लाभ होतील.

वृश्‍चिक : महत्त्वाची वार्ता समजेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनू : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. वाहने जपून चालवावीत.

मकर : आर्थिक निर्णय योग्य ठरतील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कुंभ : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मीन : नवीन परिचय होतील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम

Pune Beed Train: पुणे-बीड प्रवास आता सात तासांत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज रेल्वेसेवेचा प्रारंभ; असे आहे वेळापत्रक

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

SCROLL FOR NEXT