Daily Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 1 जुलै 2022

आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कन्या : आर्थिक लाभ होतील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

तूळ : नोकरीत चांगली स्थिती राहील. कामानिमित्त प्रवास होतील.

वृश्‍चिक : हितशत्रूंवर मात कराल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

धनू : मनोबल कमी राहील. वाहने जपून चालवावीत. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT