Daily Horoscope 10th august 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 10 ऑगस्ट 2023

जुनी येणी वसूल होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष - जुनी येणी वसूल होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ - वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

मिथुन - जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

कर्क - व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

सिंह - काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

कन्या - काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

तुळ - आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

वृश्‍चिक - जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

धनु - एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मकर - शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कुंभ - राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

मीन - काही कामे धाडसाने पार पाडाल. गुरूकृपा लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT