Daily Horoscope 10th July 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 10 जुलै 2023

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

सकाळ वृत्तसेवा

मेष : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ : कोणालाही जामीन राहू नका. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

मिथुन : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

कर्क : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : मनोबल कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कन्या : नोकरीत चांगली स्थिती राहील. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

तुळ : अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

धनु : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मकर : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. हितशत्रुंवर मात कराल.

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आरोग्य उत्तम राहील.

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT