Rashi Bhavishya Sakal
Horoscope | राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 10 जुलै 2024

Daily Horoscope 10th July 2024 : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

कर्क : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कन्या : वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तुळ : नवीन परिचय होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

धनु : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

मीन : हितशत्रुंवर मात कराल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Dispute : 'तृणमूल'च्या नाव-चिन्हाचा वाद; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, निवडणूक आयोगाला ४ महिन्यांची मुदत

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

अंबरनाथ, बदलापूरवर पाणीकपातीचे संकट गडद; उल्हास नदी सर्वाधिक गढूळ, ३७० 'एनटीयू'वर प्रमाण

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर विधानसभेत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव बहुमताने मंजूर; भाजपचा सभात्याग

School Safety: सीसीटीव्हीविना विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; हिंगोली जिल्ह्यातील अनेक सरकारी, खासगी शाळा सुरक्षेच्या ‘नजरे’बाहेर, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT