Daily Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 11 मे 2022

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

प्रशांत पाटील

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.

कर्क : कौटुंबिक सुसंवाद साधाल. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल वाढेल.

धनु : शत्रुपिडा नाही. काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मीन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कामे रखडण्याची शक्यता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father's Day 2026: मुलांसाठी बनला आई आणि बाबा दोघेही! फादर्स डेमागची खरी कहाणी

On The Waterfront Movie : ‘ऑन द वॉटरफ्रंट’ने बदलली चित्रपट अभिनयाची संपूर्ण परिभाषा

वहिनी उघडता का दार? आदेश बांदेकरांचं पैठणी घेऊन पुन्हा झी मराठीवर कमबॅक, होम मिनिस्टरचा प्रोमो पाहिलात का?

Latest Marathi News Live Update : अमित शाहांवर संजय राऊतांचा निशाणा; "तुम्ही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहात का?"

Tripura Development Model : ईशान्य भारतातील विकासाची नवी ओळख बनत आहे त्रिपुरा

SCROLL FOR NEXT