Daily Horoscope 11th July 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 11 जुलै 2023

आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : आर्थिक लाभ होतील. उत्साह व उमेद वाढेल.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.

सिंह : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कन्या : सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

वृश्‍चिक : कोणालाही जामीन राहू नका. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनु : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT