Daily Horoscope 11th june 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 11 जून 2024

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आरोग्याच्या तक‘ारी कमी होतील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आरोग्याच्या तक‘ारी कमी होतील.

वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

तुळ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

वृश्‍चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. प‘वास सुखकर होतील.

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक‘ारी जाणवतील.

मकर : आपल्या मतांविषयी आग‘ही रहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कुंभ : हितशत्रुंवर मात कराल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मनोबल उत्तम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT