Rashi Bhavishya Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 12 जानेवारी 2022

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. पत्रव्यवहार पार पडतील.

सकाळ वृत्तसेवा

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. पत्रव्यवहार पार पडतील.

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मानसन्मान लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.जिद्द व चिकाटी वाढेल.

मानसिक अस्वस्थता कमी होईल. आरोग्य उत्तम राहील.

प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.

विचार पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. सहकार्याची अपेक्षा नको.

संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. कौटुंबीक जीवनात कटकटी संभवतात.

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

नोकरीत उत्तम स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT