Daily Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 12 मे 2022

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मिथुन : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कौटुंबिक विसंवाद संभवतो.

कर्क : जिद्द आणि चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

तूळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता.

वृश्‍चिक : जोडीदाराची साथ लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

धनू : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत चांगली स्थिती राहील.

मकर : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : काहींना कामाचा ताण जाणवेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

Pune Bank News : PDCC बँकेत 'सेटलमेंट'च्या नावाखाली गंडा! दोन लाख घेतले अन् दिले बनावट नियुक्तीपत्र; बंडगार्डन पोलिसांत गुन्हा.

SCROLL FOR NEXT