Rashi Bhavishya sakal
Horoscope | राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 12 फेब्रुवारी 2024

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

कर्क : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कन्या : मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

धनु : प्रवास सुखकर होतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मकर : जिद्दीनेे कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठे खिंडार, माजी मंत्र्यांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Raj Thackeray: मुंबई पोलिसांच्या विनंतीला मान देत...; ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चाच्या मार्गात बदल, राज ठाकरेंची महत्त्वाची माहिती

LPG-PNG Gas Connection: सिलिंडर संपण्याची चिंता मिटणार! आता घरातच मिळणार गॅस; सरकारची मोठी मोहीम, घरबसल्या असा करा अर्ज

IND vs PAK, Asian Games : मोहसिन नक्वीला 'अपमान' डोळ्यासमोर दिसला, भारत-पाकिस्तान लढतीपूर्वीच पळ काढला; नेमकं काय केलं?

SCROLL FOR NEXT