CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

Abhijeet Dipke Demands CEC Resignation: दिल्लीतही ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. या आंदोलनादरम्यान नेहा बोरा, खासदार मनोज झा, योगेंद्र यादव यांच्यासह ७०० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Abhijeet Dipke

Abhijeet Dipke

esakal

Updated on: 

cockroach janta party cjp protest shivaji park: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु झालं आहे. या आंदोलनाला प्रशासनाने परवानगी दिलेली नाही, तरीदेखील हे आंदोलन पेटलं असून मोठ्या संख्येने तरुण जमले आहेत. एकीकडे शिवाजी पार्कात जेन झी एकवटले आहेत, तर दुसरीकडे मंत्रालयाबाहेर 'जे नेक्स्ट' तरुणांनी गर्दी केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com