Daily Horoscope 12th june 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 12 जून 2024

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मिथुन : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कर्क : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

कन्या : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

तुळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

धनु : गुरूकृपा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मकर : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAY: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! फ्री रेशन योजनेत मोठा बदल; आता 'या' कुटुंबांना प्रत्येकी ७ किलो धान्य मिळणार

अजमल कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकर, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळचा काटा आणणारा पहिला लूक प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : विलास घुले खुन प्रकरण माजी खासदार प्रीतम मुंडे कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटीला

घरच्या घरी मेथी, कोथिंबीर, टोमॅटोची शेती... जुही चावलाने घरातच तयार केलं मिनी फार्म

Kalamb Crime : कळंबमध्ये जुगारविरोधी मोठी कारवाई; ५९ जणांवर गुन्हे, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT