daily horoscope  sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 12 ऑक्टोबर 2022

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

प्रशांत पाटील, सकाळ वृत्तसेवा

मेष : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : शासकीय कामे मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कन्या : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

तुळ : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

धनु : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मन आनंदी व आशावादी राहील.

कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मीन : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli Accident: शोकसंतप्त नागरिकांचे महामार्गावर आंदोलन; चौघांचा मृत्यू, दोन गंभीर, भरधाव ट्रकची सहा युवकांना जबर धडक

Kolhapur Health Crisis : रात्री डॉक्टर नव्हते, रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही; बाळ असलेल्या आईच्या पोटात रक्तस्त्राव झाला अन्

Latest Marathi News Updates: ठाकरे आणि मनसेच्या बैठकीत ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद

Nanded Farmers: नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बाजारभावाचा फटका; नांदेडमध्ये सात महिन्यांत ८९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

Bank Bharti 2025: युनियन बँकेत मोठी पदभरती; पगार ९० हजार, असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT