Rashi Bhavishya Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 13 जानेवारी 2022

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारीत यश लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारीत यश लाभेल.

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. पत्रव्यवहार पार पडतील.

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

आत्मविश्‍वास वाढेल. संततिसौख्य लाभेल.मानसन्मान लाभेल.

नोकरीत उत्तम स्थिती राहील. प्रतिष्ठा लाभेल.आरोग्य उत्तम राहील.

गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.जिद्द व चिकाटी वाढेल.

नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. एखादी मनस्तापदायक घटना घडेल.

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रवासाचे योग येतील.

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

मानसन्मान लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By Election : सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज ; अजितदादांच्या आठवणीने डोळ्यांत तरळले अश्रू

CCTV Rules 2026 : काय भारतात लाखो CCTV कॅमेरे सुरक्षित आहेत? Qubo CEO नी दिला हॅकिंगचा इशारा, तुमचा कॅमेरा सेफ आहे का? 'असे' करा चेक

Satara Politics : भाजपची 'अफाट' किमया! संख्याबळ कमी असतानाही साताऱ्यात सत्ता कशी मिळवली? वाचा सविस्तर इनसाईड स्टोरी

राष्ट्रावादीच्या मेळाव्यात बॅनरवर शरद पवारांचा फोटो, तर चाकणकर अनुपस्थित; चर्चांना उधाण

लग्नापाठोपाठ गौरव मोरेने दिली आणखी एक गुड न्यूज ! पवईतील ड्रीम हाऊसमध्ये केला गृहप्रवेश ; नेमप्लेट चर्चेत

SCROLL FOR NEXT