Daily Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 13 मे 2022

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वादविवाद टाळावेत.

सकाळ वृत्तसेवा

मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वादविवाद टाळावेत.

वृषभ : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मिथुन : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

कर्क : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कन्या : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

वृश्‍चिक : मित्रांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

मीन : नोकरीत चांगली स्थिती राहील. तीर्थयात्रेचे योग येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

SCROLL FOR NEXT