Daily Horoscope 13th june 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 13 जून 2024

व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मिथुन : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

कन्या : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

वृश्‍चिक : दैनंदिन कामे मार्गी लागतील. इतरांवर प्रभाव राहील.

धनू : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

मकर : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मीन : जिद्दीने कार्यरत राहाल. हितशत्रूंवर मात कराल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'ला काळीमा? लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीकडे मुलीला ‘एका रात्रीसाठी’ पाठवण्याची कथित मागणी

IPL 2026: श्रेयस अय्यरवर BCCI ची मोठ्या किंमतीच्या दंडाची कारवाई; PBKS vs GT सामन्यात झालेली चूक

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT