Daily Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 13 सप्टेंबर 2022

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. सुसंवाद साधाल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. सुसंवाद साधाल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मिथुन : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

सिंह : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. सुसंवाद साधाल.

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

तूळ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

वृश्‍चिक : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनू : संततिसौख्य लाभेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. व्यवसायात वाढ होईल.

कुंभ : काही कामे धाडसाने पार पाडाल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

मीन : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT