daily-horoscope sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 14 फेब्रुवारी 2022

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपीडा नाही. नवा मार्ग सापडेल.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.कौटुंबिक सौख्य लाभेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कन्या : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. आर्थिक लाभ होतील.

तूळ : मानसन्मान लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृश्‍चिक : काही कामे धाडसाने पार पाडाल. मनोबल उत्तम राहील.

धनू : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी चिंता लागून राहील.

कुंभ : आध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT