Daily Horoscope sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 15 जुलै 2022

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : काही कामे धाडसाने पार पाडाल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

मिथुन : काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. मनोबल कमी राहील.

कर्क : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कन्या : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

तूळ : नोकरीत चांगली स्थिती राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

धनू : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक लाभ होतील.

मकर : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

कुंभ : वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Julie Yadav: घरी विसरलेला मोबाईल परत आणायला गेली अन्...; भारतीय महिला हॉकी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं हळहळ

Numerology Prediction : 'या' मूलांकाच्या लोकांना होईल धन लाभ; आयुष्यात येतील चढउतार, अंकशास्त्रानुसार तुमचा आठवडा कसा असेल? पाहा

Organ Donation : अवयवदानासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा; रस्ते अपघातांतील मृतांबाबत केंद्र सरकारचे निर्देश देशात, अवयवदानाचे प्रमाण दहा लाखांमागे एक!

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

SCROLL FOR NEXT