Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 15 जून 2022

धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृषभ : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : कामे रखडण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

कन्या : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृश्‍चिक : धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

धनु : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

मकर : कामाचा ताण जाणवेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. संततीचे प्रश्‍न निर्माण होतील.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: बहिणीचा पुरलेला मृतदेह उकरुन बँकेत आणला; वीस हजारांसाठी गरीब भावाचा संताप, व्हिडीओ व्हायरल

Virat Kohli: किंग कोहलीनं ऑटोगाफच दिला नाही... चिमुकला बॅट आपटत ढसाढसा रडला; Video तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update: बुलढाण्यातील खामगाव चौकात प्रशांत आंबी यांचं आंदोलन सुरु

'स्मिता पाटील यांच्या बर्फावरील पार्थिवाचा मी मेकअर करत होतो' आर्टिस्ट म्हणाले, 'तिची शेवटची इच्छा...'

Shivaji Kon Hota : प्रकाशक प्रशांत आंबी बुलढाण्यात स्थानबद्ध, डाव्या चळवळीतील कार्यकर्ते संजय गायकवाड यांच्याविरोधात आक्रमक

SCROLL FOR NEXT