Daily Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 15 मे 2022

आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कर्क : मन आनंदी आणि आशावादी राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

सिंह : काहींना प्रवासाचे योग येतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कन्या : व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

तूळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. काहींची बौद्धिक प्रगती होईल.

धनू : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये प्रगती होईल.

मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

कुंभ : अध्यात्माकडे कल राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : पुण्याच्या रायरेश्वर मंदिरात डागडुजीनंतरही गळती सुरूच, भाविकांमध्ये नाराजी

SCROLL FOR NEXT