मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Nitin Gadkari On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला विलंब होत आहे. यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway

Nitin Gadkari On Mumbai Goa Highway

ESakal

Updated on

पणजी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला विलंब होत असल्याचे पाहून मला लाज वाटत आहे. मी या महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही' असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com