daily horoscope 15th February 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 15 फेब्रुवारी 2023

प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक लाभ होतील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक लाभ होतील.

वृषभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

कर्क : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवी दिशा नवा मार्ग सापडेल.

कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मीन : हितशत्रुंचा त्रास संभवतो. जिद्द व चिकाटी वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT