Daily Horoscope 15th March 2023
Daily Horoscope 15th March 2023 Sakal
Horoscope | राशी भविष्य

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 15 मार्च 2023

सकाळ वृत्तसेवा

मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

तुळ : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

वृश्‍चिक : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

धनु : आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT