Daily Horoscope 15th May 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 15 मे 2024

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृषभ : कोणालाही जामीन राहू नका. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. उत्साह व उमेद वाढेल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आध्यात्माकडे कल राहील.

कन्या : वादविवाद टाळावेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

तुळ : आरोग्य उत्तम राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

धनु : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मनोबल कमी राहील.

मकर : नवी दिशा, मार्ग सापडेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

कुंभ : वाहने जपून चालवावीत. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT