daily horoscope  sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 15 ऑक्टोबर 2022

व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

मिथुन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वैचारिक परिवर्तन होईल.

कन्या : गुरूकृपा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

वृश्‍चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.

धनु : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वेळ वाया जाण्याची शक्यता.

मकर : पत्रव्यवहार पार पडतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: धनगर आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदनात! बोऱ्हाडेंना पाठिंबा; म्हणाले, सहा कोटी मराठे...

IPL 2026 Rule: आता 'चेंडू' अनफिट होणार, आयपीएल पाहताना मजा येणार! दुसऱ्या डावामध्ये कॅप्टन बॉल बदलण्याची मागणी करणार...

बीएमसीचा ऐतिहासिक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी घर; पण कोणत्या? जाणून घ्या...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

Gas News : गॅस टंचाईमुळे ओतूर-माळशेज पट्ट्यात पुन्हा पेटल्या चुली

SCROLL FOR NEXT