daily horoscope 16th february 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 16 फेब्रुवारी 2023

काहींचा अध्यात्माकडे कल राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृषभ : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणीचा सहवास लाभेल.

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

धनु : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : आर्थिक लाभ होतील. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavitran Transfers: महावितरणात ‘ऑपरेशन ट्रान्सफर’! राज्यभरातील १६ अधीक्षक अभियंत्यांच्या तडकाफडकी बदल्या; कारण काय?

SRH vs RCB : हेनरिच क्लासनचा मोठा पराक्रम! अभिषेक, इशानसह आतषबाजी; उभारली IPL 2026 मधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या

NEET Paper Leak Pune: ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील मुख्याध्यापिका मनीषा हवालदार निलंबित; सीबीआयची कारवाई

India Pakistan Border Security : पाकिस्तान, बांगलादेश सीमेवर ६ हजार किमीची भींत, शत्रुला रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शाहांकडून नव्या प्रकल्पाची घोषणा

Narendra Modi: ''लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप नको'', मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT