Daily Horoscope 16th june 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 16 जून 2024

व्यवसायात वाढ होईल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आध्यात्मिक प्रगती होईल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : व्यवसायात वाढ होईल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कर्क : गुरुकृपा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

सिंह : व्यवसायात वाढ होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तूळ : शत्रुपीडा नाही. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

धनू : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT