Rashi Bhavishya Horoscope
Rashi Bhavishya Horoscope 
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 19 जानेवारी 2022

सकाळ वृत्तसेवा

मेष : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ : आध्यात्माकडे कल राहील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. शासकीय कामे रखडण्याची शक्यता आहे.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मनोरंजनाकडे कल राहील.

कन्या : संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. प्रवासाचे योग येतील.

धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

मकर : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

कुंभ : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

मीन : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT