Daily Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2022

वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. काहींची वैचारिक प्रगती होईल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. काहींची वैचारिक प्रगती होईल.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कर्क : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या : वाहने जपून चालवावीत. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. व्यवसायात वाढ होईल.

धनु : जिद्दीने कार्यरत राहाल. हितशत्रुंवर मात कराल. गुरुकृपा लाभेल.

मकर : धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT