Daily Horoscope 17th august 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 17 ऑगस्ट 2023

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मिथुन : नोकरीत उत्तम स्थिती राहील. हितशत्रुंवर मात कराल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कर्क : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तुळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

वृश्‍चिक : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

धनु : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मकर : इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs LSG Live: ६,६,६,६,६,६,६,६! निकोलस पूरनचा रुद्रावतार; १६ चेंडूंत अर्धशतक अन् नाही राहिला वैभव सूर्यवंशीचा 'तो' भारी विक्रम

Junnar Alumni Meet: जुन्नरमध्ये 1994 च्या माजी विद्यार्थ्यांची भेट; शालेय आठवणींना उजाळा

​Palghar News : जिल्ह्यातील ५७ शाळांमधील ७ हजार विद्यार्थी शिक्षणाला मुकणार; श्रमजीवी संघटना आक्रमक

Solapur BJP Celebration: मंगळवेढ्यात भाजपकडून ‘झालमुडी-जिलेबी’ वाटप, बाईक रॅली व फटाक्यांची आतषबाजी

Why Hardik Pandya Not Playing Today? हार्दिक MI vs LSG सामना का खेळत नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स; गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार असल्याने झालाय का नाराज?

SCROLL FOR NEXT