मेष : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : व्यवसायात वाढ होईल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
मिथुन : हितशत्रुंवर मात कराल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कर्क : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.
कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ वाया जाण्याची शक्यता.
तुळ : हितसंबंध निर्माण करू शकाल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
वृश्चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय कामे मार्गी लागतील.
धनु : तुमचे निर्णय योग्य ठरतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मकर : आर्थिक व्यवहार शक्यतो पुढे ढकलावेत. व्यवसायात वाढ होईल.
कुंभ : हितसंबंध निर्माण करू शकाल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
मीन : उधारी वसूल होईल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.