Todays Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 18 जून 2022

आरोग्य उत्तम राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.जिद्द व चिकाटी वाढेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : आरोग्य उत्तम राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक लाभ होतील.

कर्क : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या : तुमचे निर्णय योग्य ठरतील.तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

तुळ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृश्‍चिक : अध्यात्माकडे कल राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

धनु : व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. निर्णय योग्य ठरतील.

मकर : आरोग्य उत्तम राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कुंभ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

मीन : नवीन हितसंबंध निर्माण होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT