daily horoscope 18th february 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2023

शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्‍हाल.

वृश्‍चिक : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

धनू : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag Renewal Process : 1 एप्रिलपासून महागणार FASTag वार्षिक पास; आत्ताच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा सोपी ऑनलाइन पद्धत

LPG Gas : गॅस टंचाईचा मासेमारी क्षेत्राला फटका; बर्फ उत्पादनावर परिणाम, नौका जेटीवर उभ्या

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT