Daily Horoscope 18th March 2023
Daily Horoscope 18th March 2023 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 18 मार्च 2023

सकाळ वृत्तसेवा

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क : नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

तूळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

मकर : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मीन : आर्थिक लाभ होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT