Daily Rashi Bhavishya  sakal
Horoscope | राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 01 जुलै 2024

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आर्थिक लाभ होतील.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत.

तुळ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : हितशत्रुंवर मात कराल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

धनु : बौद्धिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

मकर : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. प्रवास सुखकर होतील.

कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मीन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. मनोबल उत्तम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! Donald Trump यांच्या घरात बंदूक-इंधन कॅनसह घुसखोरीचा प्रयत्न; गुप्तहेरांच्या गोळीबारात संशयित ठार

Metro Pillar: मुंबई मेट्रो पिलर क्रॅक प्रकरण; व्हीडिओ पोस्ट करत एमएमआरडीएने दिले स्पष्टीकरण, दावे फेटाळत सत्य सांगितलं!

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीपची भेदक गोलंदाजी; पण मिलर-ब्रेव्हिसच्या जोडीनं द. आफ्रिकेला तारलं; भारतासमोर मोठं लक्ष्य

Pune Crime: दौंडमध्ये ८०५ लीटर गावठी दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, पाेलिसांचा संशय बळावला अन्..

Karad Crime: कऱ्हाडनजीक तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक; मुढेगावात सहा महिन्यापासून वास्तव्य, बनावट आधारकार्ड अन् बरच काही..

SCROLL FOR NEXT