daily horoscope 1st may 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 1 मे 2023

अनेकांशी सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मेष : अनेकांशी सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

वृषभ : एखादी गुप्त बातमी समजेल. जुन्या ओळखीला उजाळा मिळेल.

मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल.

कर्क : व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकलावेत.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सौ‘य लाभेल.

कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्च वाढणार आहेत.

तुळ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.

वृश्‍चिक : व्यवसायात वाढ होईल. मान व प्रतिष्ठा लाभेल.

धनु : काहींना प्रवासाचे योग येतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मकर : खर्च वाढतील. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.

कुंभ : तुमची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.

मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मुलामुलींच्याकरिता खर्च करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस, गणपती काळात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार घ्या जाणून

घटस्फोटाच्या ११ वर्षानंतर पुन्हा लग्न करायला तयार आहे तेजश्री प्रधान; अखेर मनातलं सांगितलंच, म्हणते-

US Midterm Elections: अमेरिकेतही ‘लाडकी’ योजना; मध्यावधीसाठी पाच हजार डॉलर देण्याचे ट्रम्प यांचे आश्वासन

Latest Marathi News Live Update : रेल्वेचा रविवारी नऊ तासांचा 'ब्लॉक' लोकलसह मुंबई-पुणे,पुणे-दौंड एक्स्प्रेस-डेमू रद्द

नवी मुंबई विमानतळावरून तिकीटदर कमी होणार? लँडिंग शुल्कात १०० टक्के सवलत, प्रशासनाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT