Daily Horoscope sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 20 एप्रिल 2022

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कामाचा ताण व दगदग जाणवेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृषभ : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कर्क : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.

सिंह : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. गुरूकृपा लाभेल.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

तुळ : आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. हितशत्रुंवर मात कराल.

धनु : मानसिक अस्वस्थता जाणवेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मकर : आर्थिक निर्णय योग्य ठरतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कुंभ : व्यवसायातील आर्थिक निर्णय योग्य ठरतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मीन : आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल. प्रवासाचे योग येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Chatbox As Referee : जेन-झीच्या प्रेमात डिजिटल ट्विस्ट; भांडणं मिटवण्यासाठी AI बनतोय ‘पंच’, पॅचअपसाठी वाढतोय तरुणांचा विश्वास

Latest Marathi News Live Update : युद्धामुळे बंद झालेल्या केळी निर्यातीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत

Thackeray group Kolhapur : कोल्हापुरात ठाकरे गट पुन्हा उभारी घेणार, मोठ्या नियोजनाच्या तयारीत

Satara Politics: साताऱ्यात भाजपचा पुन्हा धक्का! सभापतिपदेही मिळवली; राष्ट्रवादी- शिवसेनेचा बहिष्कार, मंत्री गाेरेंचे वर्चस्व..

Sugar industry: साखर उद्योगाला चालना मिळणार; डिझेलमध्ये ‘बायो-आयसोब्युटेनॉल’ मिश्रणाचा पर्याय, कार्यक्षमतेत कोणतीही तडजोड नाही!

SCROLL FOR NEXT