Horoscope and Astrology Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 20 जून 2022

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : नोकरीत बढतीची शक्यता. आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल.

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : शासकीय कामे पुढे ढकलावीत. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.

तूळ : नोकरी, व्यवसायात चांगली स्थिती राहील. आर्थिक लाभ होतील.

वृश्‍चिक : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनू : जिद्दीने कार्यरत रहाल. गुरुकृपा लाभेल. अध्यात्माकडे कल राहील.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. सुसंधी लाभेल.

कुंभ : कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT