Daily Horoscope 20th april 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 20 एप्रिल 2023

Rashi Bhavishya: आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

सकाळ वृत्तसेवा

Rashi Bhavishya

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ : कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.

कन्या : शासकीय कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

तुळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मनोबल उत्तम राहील.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

धनु : संततिसौख्य लाभेल. व्यवसायात वाढ होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT