daily horoscope 22nd february 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 22 फेब्रुवारी 2023

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सकाळ वृत्तसेवा

Rashi Bhavishya Today

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मिथुन : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मन आनंदी आणि आशावाद राहील.

कर्क : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिका कार्यात सहभाग होईल.

सिंह : प्रवास शक्यतो टाळावेत. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

तूळ : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.

धनू : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

मकर : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मीन : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT